STORYMIRROR

Neeraj Shelke

Romance

3  

Neeraj Shelke

Romance

आवडीची कविता

आवडीची कविता

1 min
226

स्वप्नात आज पुन्हा मला भेटली ती नव्याने

धुंद झाली तिची मती माझ्या त्याच काव्याने ,

ऐकविली मग तीच तिच्या 'आवडीची कविता '

नयनातून वाहू लागली मग तिच्या सरिता !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance