आठवणींचा पसारा-हरवली
आठवणींचा पसारा-हरवली
तू हलकेच हळुवार वाऱ्याची लहर
घेऊन आलीस मदनाचा कहर
मनमोहक सौंदर्य न्याहाळताना
उलटत गेला रात्रीच प्रहर
तू हलकेच हळुवार वाऱ्याची लहर
घेऊन आलीस मदनाचा कहर
मनमोहक सौंदर्य न्याहाळताना
उलटत गेला रात्रीच प्रहर