STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance

3  

सुमनांजली बनसोडे

Romance

आठवण

आठवण

1 min
197

आजच्या रात्री...

तुझी आठवण येईल...

होईल बैचेन मी 

कोण जाणे...

कोठुन हा दिवस आला....

वाटते तु चोर पावलांनी...

हळुच यावे...

येऊन अलगदपणे 

माझे डोळे झाकावे....

या धडधडत्या ह्दयासाठी 

तु माझ्या पदरात तोंड लपवावे...

नाहीतर .. तु कर डोक्यातल्या..

केसांशी विरंगुळा....

अन् मला झोप यावी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance