STORYMIRROR

Varsha Nerekar

Classics

4  

Varsha Nerekar

Classics

आठवण

आठवण

1 min
245

अरे..ते असे हे असे

नावे ठेवती एकमेका

सारे जसे च्या तसे

असते जिथल्या तिथे

एरवी फरक पडेना

का दूरून चिंता करशी

जो नसतो त्यावर चर्चा

भल्या बुऱ्या कान गोष्टी

तिखट मीठ लावून बाता

दाखवत नाहीत रे तरी

सभोवती सर्व भित्रे ससे

लक्षात फक्त ठेव एवढेच

भेटशील जेव्हा सर्वांना

कोणी कसाही बोलो

आपुलकीचे शब्द थोडे

देवून ये आनंद दान

अन् मुखावर दिसू दे हसे

आठवणही पेरावी छान



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics