STORYMIRROR

Rutuja Thakur (Pawar)

Inspirational

3  

Rutuja Thakur (Pawar)

Inspirational

आठवण

आठवण

1 min
274

#सरळ शब्दात आठवण हा शब्द आहे फक्त एक

पण या शब्दाचे अर्थ आहे अनेक,


आठवण म्हणजे प्रेम, आठवण म्हणजे जिव्हाळा

आपुलकी आहे यात, हा आहे नात्यांचा गोतावळा,


मनात साठतो प्रत्येकाच्या, पण गर्व नाही त्याने केला

म्हणूनच तर प्रत्येकाच्या हृदयात जाऊनी वसला,


आठवण प्रत्येकाची असते केलेली एक साठवण

रंगून जाते जीवन सारे, प्रफुल्लित होते मन

म्हणून तर करावीशी वाटते सारखी ही आठवण!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational