STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*आठोळी...शब्द कर्तव्य*

*आठोळी...शब्द कर्तव्य*

1 min
12K

वावरात राबतो शेतकरी

दिनभर तो कष्ट करी...


क्षणभर न विश्रांती घेई

सतत वावरात राबत राही...


कारभारीण मदत करी धन्याला

प्राधान्यही देते तिच्या कर्तव्याला...


सोबतीने धान्य उगवतात शेतात

जगाचा पोशिंदा यांना तर म्हणतात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational