STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

3  

SANJAY SALVI

Inspirational

आता तरी देवा मला, दर्शन दावर

आता तरी देवा मला, दर्शन दावर

1 min
24.2K




सोनाच्या कळस तुला,

रुप्याच उंबर,

गाभारयात लावीन मी,

मोत्यांची झुंबर,

आता तरी देवा मला,


दर्शन दावर,

आता तरी देवा मला,

दर्शन दावर,

रतन्खचीत मुकुट तुला,


कानी माणिक कुंडल,

पायी तुझ्या ठेवीन मी,

हिरयांची रास र,

आता तरी देवा मला,


दर्शन दावर,

आता तरी देवा मला,

दर्शन दावर,

माफी द्यावी आज मला,


चूक झाली आज र,

तुझच दान तुला दिल,

महा केल पाप र,

आता तरी देवा मला,


दर्शन दावर,

आता तरी देवा मला,

दर्शन दावर,

मनी माझ्या भाव तुला,


गळी पुष्प हार र,

पायी तुझा वाहिला मी,

माझा अहंकार र,

आता तरी देवा मला,

दर्शन दावर,

आता तरी देवा मला,

दर्शन दावर,



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational