STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance

आता जराशी...

आता जराशी...

1 min
280

आता जराशी उसंत आहे

हा वेळ मला पसंत आहे.


दिवा मालवून टाक जरा

 अंधार बघ कंठत आहे.


तुझे म्हणणे सांगून आता

आज मी जरा निवांत आहे.


मी बोलेन तुझ्याशी जरासे

आज रातीला ना अंत आहे.


बघ प्रयत्न केला जरासा

एरव्ही 'सूर्यांश' शांत आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance