संधी दुजी मिळाली नाही, याची भासे सदा उणीव संधी दुजी मिळाली नाही, याची भासे सदा उणीव
बघ प्रयत्न केला जरासा, एरव्ही सूर्यांश शांत आहे बघ प्रयत्न केला जरासा, एरव्ही सूर्यांश शांत आहे
रंगात रंगुनी मी आता जरी बहरले, सल राहिली जराशी सारे जरी विसरले रंगात रंगुनी मी आता जरी बहरले, सल राहिली जराशी सारे जरी विसरले