STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

आरती वकिलांची

आरती वकिलांची

1 min
383

*************************************

जयदेव जयदेव जय वकील देवा

तुम्ही रोज खाता लोकांच्या शिव्या

काळा कोट घालुनी करतात काळे

पैशासाठी तुम्ही करतात चाळे


जयदेव जयदेव जय वकील देवा...!!१!!


खोटे पुरावे गोळा करूनी

सज्जनास फासावर नेऊनी

खऱ्याच खोट रूप देऊनी

खोट्यास खर दावी करुनी


जयदेव जयदेव जय वकील देवा...!!२!!


कित्येक वर्षे फेऱ्या मारती

पैसा अडका सारा संपती

आशेला माणूस सदा लटकती

न्याय देवता आंधळी होती.


जयदेव जयदेव जय वकील देवा..!!३!!


सत्ता दहशतीचे धाकात आला

न्यायदेवतेचा गोंधळ झाला

मरून गेला तरी नाही मिळाला

कटकट लबाडीत न्याय झोपला.


जयदेव जयदेव जय वकील देवा!!४!!

----------------------------------------------------


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational