आपत्ती
आपत्ती
बाजारात सर्वत्र महाग
वस्तूची टंचाई
कारण सर्वत्र महागाईचा हाहाकार
भरपूर पाऊस झाला! धृ !
शेतातील पिकाची नासाडी
परत पेरणीचे संकट
बाजारात वस्तूची कमी
सर्वत्र महागाईचे सावट !1!
कारण भरपूर पाऊस
शेतकरी पिकांची नासाडी झाली
शेतकरी संकटात सापडले
कर्जबाजारी झाले
आत्महत्येस प्रवृत्त परिस्थिती
कारण खूप पाऊस
सर्वत्र महागाईचा हाहाकार
पावसामूळे ओला दुष्कळाचे सावट
