आंतरजातीय विवाह
आंतरजातीय विवाह
बातम्या पाहून भणभणते डोके
काय बोलावे सुचत नाही
अजूनदेखील समाजाला
आंतरजातीय विवाह पचत नाही
नवपरिणित दांपत्यांवर
घातले जातात घाव
मानवतेचा संदेश
कुठे हरवला राव?
बातम्या पाहून भणभणते डोके
काय बोलावे सुचत नाही
अजूनदेखील समाजाला
आंतरजातीय विवाह पचत नाही
नवपरिणित दांपत्यांवर
घातले जातात घाव
मानवतेचा संदेश
कुठे हरवला राव?