Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Shimpi

Tragedy

5.0  

Priya Shimpi

Tragedy

एकदा पडलं मला एक स्वप्नं ....

एकदा पडलं मला एक स्वप्नं ....

1 min
7.3K


एकदा पडलं मला एक स्वप्नं ....

हवं होता मला एक खेळणं .

ते मागावं कसं आईकडे म्हणून धरला हट्ट बाबांकडे !!!


आणली सुंदर बाहुली बाबांनी,

आनंदाने मारणार मिठी ,

तोच आईची एक हाक कानावर पडली!!!


बाळ उठ ६ वाजले!!

तोच बाबा एकदम नाहीसे झालेले दिसले .

मी या खोलीतून त्या खोलीत गेले परंतु

आई शिवाय दुसरे कोणीच ना दिसले!!!


तोच सामोरी नजरेस पडला एक फोटो,

फोटो बघतातच तुटले माझे स्वप्न ,

स्वप्न तूटटाच पडल्या माझ्या अश्रूंची धार आणि

त्याचक्षणी त्याच वेळी  आले माझ्या लक्षात की,

अरे बाबा नाही या जगात !!!


होतं असं एक वेडं स्वप्नं ,

स्वप्नं ते स्वप्नंच राहिलं

हवं असलेलं खेळणं कधीच ना मिळालं !!!!


एकदा पडलं मला एक स्वप्नं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy