आलाय कोरोना
आलाय कोरोना


प्रेम प्रेम करू नको ना
लाडात येऊ नको ना
अगं सगुना अगं सगुना
किती मी तुला सांगू ना
घराबाहेर फिरू नको ना
आवंदा आलाय कोरोना
तुझी काळजी घे ना
लय जानू जानू करू नको ना
अगं सगुना अगं सगुना
किती मी तुला सांगू ना
घराबाहेर फिरू नको ना
आवंदा आलाय कोरोना
तू माझा जीव की प्राण हाय ना
लगबग लगबग करू नको ना
अगं सगुना अगं सगुना
किती मी तुला सांगू ना 
;
घराबाहेर फिरू नको ना
आवंदा आलाय कोरोना
हातानी जीवाची दशा करू नको ना
कोरोनाच्या जाळ्यात पडू नको ना
अगं सगुना अगं सगुना
लाडात येऊ नको ना
किती मी तुला सांगू ना
घराच्या बाहेर फिरू नको ना
आवंदा आलाय कोरोना
लय तलवार घेऊन लढायला जाऊ नको ना
घरीच बसून तू आरामात राहा ना
अगं सगुना अगं सगुना
किती मी तुला सांगू ना
घराबाहेर फिरू नको ना
आवंदा आलाय कोरोना