STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy

2  

Umesh Salunke

Tragedy

आजकाल कॉलेजमध्ये असताना

आजकाल कॉलेजमध्ये असताना

1 min
204

आजकाल कॉलेजमध्ये असताना

हळूहळू प्रेमात रंग भरते.. त्याच्या

बाहुपाशाचा स्पर्श लग्नानंतर सुध्दा

जवळीक वाटते.....!


आजकाल घरचे दोघांच्या कधी

बाहेर जातील यांची कुणकुण

लागताच पार्टीचा बेत ठरवून

त्याच्यात सामावून जाते.......!


काय ठाऊक मनाला इतकं आकर्षण

एकमेकांना खूपच असह्य होऊन जाते

मनाला नकली प्रेमाची वाट मोकळी

 करून देते.....!


 आजकाल कॉलेजमध्ये असताना

हळूहळू प्रेमात रंग भरते. त्याच्या

बाहुपाशाचा स्पर्श लग्नानंतर सुध्दा

जवळीक वाटते.....!


 आयुष्याशी खेळ करून आजच्या

 तरुण पिढीला कुठे समजते...केलेली

  चुक किती वेदनांना गालबोट लावते......!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy