STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

3  

Umakant Kale

Tragedy

आजच्या काळापुढील प्रश्न?

आजच्या काळापुढील प्रश्न?

1 min
324

समस्याची मोठी यादी

नाही उपाय हो कुठी ?

आज परिस्थिती अशी

कोण तारी हो या काठी..


बेरोजगारीची लाटी

गरीबांना ती पुरती..

पैसा बोले येथे दाम

हाल अपेष्टा सोसती


हुंडाबळी,ती नाहक

लेकबाळ हो जळती..

कर्जापायी घरदार

येथे मग रे सुटती ..


दृष्काळची सांगू गती

कधी ओला,सुखा जरी..

मेला कष्टकरी असा

आत्महत्या येथे करी..


रस्ता कुठे सुधारला

वाढे वाईट संगती..

नको देव पुन्हा जन्म

येथे नरक दिसती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy