STORYMIRROR

Prashant Kadam

Tragedy

3  

Prashant Kadam

Tragedy

आजच्या काळा पुढील प्रश्र्न !!

आजच्या काळा पुढील प्रश्र्न !!

1 min
303

आजचा एक गहन प्रश्न आहे तो महागाईचा

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीचा

वाढत नाहीत सामान्यांचे पगार आणि उत्पन्न  

मात्र खिशाला परवडेनासे झाले धान्य न अन्न


महागाई सोबत वाढतो आहे देशात भ्रष्टाचार

पैसे दिले तरच कामे होतील असा अविचार

भ्रष्टाचार रुजला आहे वर पासून खाल पर्यंत

आणि चालू राहणार समाजाच्या अंता पर्यंत


दहशतवाद हा नवा प्रश्र्न देशाला सतावतोय 

परकीय शत्रू देश विरोधी कारवाया करतोय

तरुणांना चिथावून देत दहशतवादी बनवतोय

अराजकता माजवतोय व शांती भंग करतोय


महागाई, भ्रष्टाचारामुळे उपासमारी वाढली

शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या वाढली

बेकारी,गरीबी,आर्थिक असमानता वाढली

अन् सर्वांवर उत्तर शोधण्याची गरज वाढली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy