STORYMIRROR

Tejaswini sansare

Inspirational Others

3  

Tejaswini sansare

Inspirational Others

आजची प्रगतशील नारी

आजची प्रगतशील नारी

1 min
474

कर्तृत्व तिचे खूप मोठे कोण आहे ती ?

तीच ती स्त्री नाव मात्र तिचे खुपच छोटे

कुटुंबाचा ताठ कना तीच ती स्त्री....... 

आजची स्त्री काळाच्या ही

असे पुढे

वेगवेगळ्या पदावर जाऊन

यशाची पायरी चढे........ 

वकील असो वा डॉक्टर

संसारच तिचे प्राधान्य

मग का अजूनही ती सर्व जगास आमान्य.....? 

आता जग बदललंय

आजच्या स्त्रीने-स्वातंत्र्य निवडलंय

दोन्हीही कौशल्याने हाताळतेय

आजची स्त्री नवीन जग साकारतेय.... 

कधी होतसी तू रमाई,

भिमाई, जिजाई तुझ्या प्रत्येक यशामागे

ज्योतिबा आणि बाबासाहेबांची पुण्याई....... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational