STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Thriller Others Children

3  

Prabhawati Sandeep wadwale

Thriller Others Children

आई

आई

1 min
224

आई तुझे पांग नाही

फेडू शकणार कधी मी,,

तुझ्यासाठी फुलाचा बिछाना,,

चालू नाही शकणार कधी मी,,,

तुझ्यासमोर मी कधीच मोठ

 होणार नाही आई,,

तुझ्यात आहे प्रेम पान्हा आई,,,,

मी तुझ्याा पाया धूळ ईतकी,,,

पण नाही आई,,,,

तूूंच लिसिल का नशीब

माझं आई,,,

मला शक्ती दे आई ,,,

तुझ्यासारखी मी व्हावी आई,,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Thriller