STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Romance Children

2  

Leena Yeola Deshmukh

Romance Children

आई

आई

1 min
57

आई तुझी महती वर्णावी किती

शब्द सुध्दा ग फिकी पडती....


वेदना सहन करून जन्म दिलास

प्राणाहून प्रिय आहे तू आम्हास...


दोन मुली एक मुलगा संपत्ती खरी

आपार माया तुझी आम्हावरी....


स्वाभिमानी, स्वतंत्र, सक्षम बनवले

शिक्षणाचे धडे देवून साक्षर केले... 


आमच्यातील कलागुण ओळखून

प्रवृत्त केले प्रोत्साहन देवून....


माणूस म्हणून जगायला शिकविले

चांगल्या संस्कारांनी घडविले.....


नाही फिटणार जन्मदात्री तुझे हे ऋण

शुभेच्छा तुला आहे आज मातृदिन....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance