बालपण
बालपण
1 min
190
ते निर्मळ मन 😊
ते निरागस हास्य 😁
तो निखळ आनंद 🤩
ना कसली चिंता 😔
ना कोणता ताण 😟
होते ते फक्त सुंदर क्षण
रम्य ते बालपण 🥰
होते आयुष्याचे खरे धन💰
आज बालदिनी वाटते
पुन्हा एकदा लहान व्हावे
त्या सुखाच्या पर्वणीत
स्वच्छंदी, मनमुराद जगावे..😄
असे काही होणार नाही
हे जरी खरं असलं
तरी आठवणींची उजळणी
होताच मनाला बरं वाटलं...😊
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
