STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Drama Romance Children

3  

Leena Yeola Deshmukh

Drama Romance Children

भाऊ - बहिणीचे सर्वस्व

भाऊ - बहिणीचे सर्वस्व

1 min
209

आज सण आहे

रक्षाबंधनाचा 

भाऊबहिणी च्या

अतूट नात्याचा...१...


रेशीम धाग्याची राखी

तुझ्या हाती बांधतो 

प्रेमाने करतो औक्षण 

गोड मिठाई भरवतो...२...


यशस्वी भव असा

आशीर्वाद तुला देतो

आम्ही दोघी तुझ्यात

आमचं सर्वस्व पाहतो...३...


नित्य प्रार्थनेत मागतो

आम्ही तुझे सुख

रहावेस तू नेहमी

मस्त हसतमुख...४...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama