आई
आई
1 min
245
मन माझे ओले
चिंब झाले,,,
तुला पाहताच मन
गहिवरून आले ,,,
विजेचा कडकडाट तसाच ,,,
मनात आहे कडकडात,,
अंधारात गेले मी माझी आई,,,
प्रकाश आण थोडा आई ,,,
ओले झालेल्या मनाला,,,
माझ्या मोकळे कर
आई,,,