STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

आगाव स्वभाव....

आगाव स्वभाव....

1 min
1.4K


तुझा नटखट स्वभाव मनात प्रेमळ भाव

अस वाटत सार विसरून तुझ्याकडे यावं....


तुझ मोठ नकट नाक दाखतेस मला धाक

बोलणं तुझ तिखट मी सांग कस जगावं.....


मोठी तुझी स्वप्नं तू किती वाचण्यात मग्न

लावतेस तू साऱ्यांची वाट मी काय करावं....


तुला जगणं एकट कुठे बांधशील घरटं

तू आहेस हट्टी तुला पाहून जगाने मरावं.....


अचानक संगमला तू भेटली नजरेला तू खेटली

सगळ्यात तू वेगळी मी तुला एकदा पहावं....


तुला सार काही मिळो तुझ्या मुठीत जग खेळो

एक ईच्छा माझी तुझ दुख माझ्या उरात रहावं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance