STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

आदत लागली तुझी

आदत लागली तुझी

1 min
196

मी तुझ्यावर प्रेम केलं,,

तुझ्याच बरोबर जीवन ,,,

जगण्याच स्वप्न पाहिल,,,

मला तुझी सवय झाली,,,

तू अशी अचानक निघून गेलीस,,,

तर,,,

तुझ्याशिवाय मला जगायला,,,

येणार नाही,,,

तू तुझी आदत लावून,,,

 तू सहज निघून गेलीस,,,

निघून जायचे होते तर,,,

माझ्या जीवनात तू आलीस का ???

मला जगता येत नाही,,,

आणि,,,

 मरता पण येत नाही,,,

आता मी तुझ्याशिवाय,,,

कसे जगू,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance