Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Gautam Jagtap

Inspirational


4.8  

Gautam Jagtap

Inspirational


आदर शिक्षकांचा

आदर शिक्षकांचा

1 min 295 1 min 295

शिक्षकांचा आदर सदैव असावा|

जसा प्रेमळतेचा झरा वाहावा||


ओढ असावी शिष्यास अभ्यास कला कौशल्याची|

असा प्रिय शिष्य शिक्षकास मिळावा||


शिस्त सुंदर जीवनामध्ये|

संस्कार गुरूचे छंद असा आनंद भेटावा||


सेवा कार्य प्रेम असावे ध्यानी|

असा शिष्य अंग बुद्धीने घडावा||


आल्या अडचणी शिष्यास कधीतरी|

शिक्षकांचा हात पाठीवरती सदैव असावा||


आपल्यासाठी शिक्षक ज्ञान देती|

मन बुद्धीच्या प्रगतीसाठी जरा गोडवा घ्यावा||


आदर्श शिक्षक विचार ज्ञानी लाभावे आम्हा|

नमस्कार हा शिष्यत्वाचा जरा वेळ तुम्हा द्यावा||


मातृ, पितृ आणि शिक्षक हे गुरू समान आपुले|

किती सांगावे, किती बोलावे काही शब्द ना उरावा||


अज्ञान अंधारातून ज्ञानार्जनाती|

दिव्य प्रकाशी सम, गुरू शिक्षक आपणास दिसावा||


शिक्षक दिनास मज आनंदाच्या भरात|

काव्य शब्दसाठा एक आठवणींचा ठेवा||


Rate this content
Log in

More marathi poem from Gautam Jagtap

Similar marathi poem from Inspirational