Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nita Meshram

Tragedy

4.0  

Nita Meshram

Tragedy

आधार

आधार

1 min
460


थरथरणाऱ्या त्या हातांना

आधार कुणी द्यावा

आई-बाप म्हातारे झालेत म्हणून

का वृद्धाश्रम दाखवावा.

जे फक्त तुझ्यासाठी जगले

तुझ्यासाठी खस्ता खाल्या.

होते नव्हते सारे तुला वाहीले

कणभर तसू न बाळगली

सांग त्या बापड्यांच्या नशीबी

वृध्दाश्रम का यावा

नाही मागनी तयांची

खावे रोज तुप-रोटी

नाही मागनी तयांची

उंची कपडे,घोडा-गाडीची

आस त्यास केवळ

तुझ्या प्रेमळ शब्दांची

खोल गेलेल्या डोळ्यात त्या

काळजी तुझ्याच संसाराची

नातवंडांच्या प्रेमाखातर

सर्वस्व विसरून जाण्याची


Rate this content
Log in