STORYMIRROR

Nita Meshram

Tragedy

3  

Nita Meshram

Tragedy

आठवण

आठवण

1 min
182

आठवण कशा-कशाची ठेवावी माणसाने

आठवण काय करावी न करावी माणसाने


गेले किती ॠतू ते आठवणीत भिजलेले

आठवणींच्या आठवाने का झुरावे माणसाने


काळजात असलेली माणसे केव्हाच निघून गेली

काळजाच्या कोप-यात आठवन ठेवून गेली


आली नवी माणसे घरात आता तरीही

काळजाच्या माणसाचे त्यांना मोल नाही


का दुर अशी व्हावी माणसे आपल्याने

का बंध असे तुटावे आपल्याच माणसांचे


भावनांची कदर करावी अरे माणसाने

भावनांना बाहूत भरावे अरे माणसाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy