STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

आधार

आधार

1 min
2.8K


अवेळीच कसे आज

डोळे भरून आले

डोळ्यांचे काठ

कसे ओलसर झाले

कितीदाच स्वतःला

उगाळून घ्यावे

कधी तरी आसवांना

वाटून घ्यावे

उभा जन्म दुभंगुन

जेव्हा आवाज देतो

स्वतःलाच स्वतःचा

कधी आधार होतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy