STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational Others

3  

vaishali vartak

Inspirational Others

आधार

आधार

1 min
225

आधारआधी आठवती मायबापशब्द  उच्चारता 

आधार सहजतेने उचलती दोघेप्रेमाने कुटुंबाचा भार


लहानाचे मोठे होण्यास लागतोच जीवनी

आधारगुरुजन करीतात मदतबनविण्यास कर्तबगार 


वेलींना पण लागे आधारनसतात त्या बलवानघेती

घाव वृक्षाकडेतरारण्या वाढण्या वेगवान


नियमच असे सृष्टीचाघेत देत आधार एकमेकाचाले

जीवन सृष्टी सदानसे कोणा एकाचा हेका


खरा आधार तर विश्वंभरचाकरता करविता तोची

एकतोची घडवितो तारि तोतया विणा न चाले क्षण एक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational