party sharty
party sharty
भाऊ चा बर्थडे आला
पार्टी चा प्लॅन केला
सगळे तयारी ला लागा
क्यू की पार्टी शार्टी तो बनती है...
Where is the party tonight..
भाऊ साठी गिफ्ट आणू..
चॉकलेट चा बॉक्स आणू
केक ची ऑर्डर करू
रात्री ची वेगळी सोय करू
Where is the party tonight..
बिर्थडे चा स्टेटस ठेऊ
मोठा बॅनर चोकात लाऊ
शुभेच्छा भरपूर देऊ..
पार्टी ला सगळे जाऊ...
Where is the party tonight..
फायर वाली कॅण्डल लाऊ
बँड चा गजर करू
केक खाऊन ब्रेक डान्स करू
पार्टी ला सगळच खाऊ
Where is the party tonight..
