दिल चाहता है !
दिल चाहता है !
दिल चाहता है
Good morning हि खूप उशीरा व्हावी
Bed tea ची रोज रोज सवय व्हावी
No Bath No Bath चा नारा द्यावा
Pizza चा बेत बनावा ...
दिल चाहता है
Action moves चा प्लान करावा
Popcorn सोबत वेळ काढावा
Cold drink ने तहान भागवावी
Feel अक्षय रणवीर चा दिसावा !
दिल चाहता है
Long Drive करिता जावे
Hotel करून पोट भरावे
Photo session ला वेळ दयावा
New look चा प्रचार करावा
दिल चाहता है
Life tension less जगावे
Heart म्हणेल तसे वागावे
Free bird ची उपमा मिळावी
Next Generation चा मी idol असावा।
