Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sonali Butley-bansal

Inspirational

5.0  

Sonali Butley-bansal

Inspirational

एक प्रवास. ..

एक प्रवास. ..

1 min
486


अशाश्वताच्या दिशेने निरंतर गतीमान होतोय एक प्रवास...


दिशाहीनतेच्या गर्तेत हेलकावे घेत निराकाराचं अस्तित्व शोधत फिरणारा प्रवास ,

बधीरत्व आणत जातो ,

संपवून टाकावं का एकदाचं सर्वकाही असं वाटत रहातं...


लौकिकार्थाने जगण्याचं काहीच प्रयोजन उरलेलं नसत तरीदेखील ,

स्वयंप्रेरीत असं काहीतरी आतल्या आत हलकसं जाणवत रहातं ...


आणि मग संवेदनांशीवाय जगण्याचं बळ नकळत मिळत जातं...


कुठलीही प्रतिक्रिया नसलेलं जगणं

 इतरांसाठी साचलेलं असलं तरी ,


स्वतःसाठी स्थिरतेचं अस्तित्व दाखवणारं असतं... स्वतःसाठी स्थिरतेचं अस्तित्व दाखवणारं असतं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational