STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

आईवडील

आईवडील

1 min
182

जीवन देतात आई- वडील

देतात जीवन काैशल्याचे धडे, 

त्यांच्यामुळे पडतात सुखाचे सडे

जीवन देतात आई- वडील

आयुष्यभर पुरणारे संस्कार, 

त्यामुळेच येते जीवनाला धार

जीवन देतात आई- वडील

कंटाळा त्यांचा करू नका, 

त्यांच्या चरणी आजन्म झुका

जीवन देतात आई- वडील

आयुष्यभर पुरणारी शिदोरी, 

तीच तुमच्या संकटांना तारी

जीवन देतात आई- वडील

कृतघ्न कधी हाेऊ नका, 

कृतज्ञ हाेऊन त्यांना जपा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational