manasvi poyamkar
Romance
खट्याळ साजण प्रेमदिवाना
थोडा वेडा थोडा शहाणा
मज सतत न्याहाळत असतो
मी पाहता नजर चोरीत करतो बहाणा
ओळख
जीवनगाणे
माझे पहिले प्...
एक आठवण..
यश
जपलेल्या आठवण...
मनमोहक निसर्ग
ऐतिहासिक वारस...
चारोळी-जादू त...
सहवास..
सोड रूसवा सखे, सोड ना हे बहाणे गंधाळल्या सांजवेळी, गाऊ प्रीतीचे तराणे।। सोड रूसवा सखे, सोड ना हे बहाणे गंधाळल्या सांजवेळी, गाऊ प्रीतीचे तराणे।।
आज तुझी माझी वाट जरी झाली न्यारी न्यारी नाव तुझेच कोरले माझ्या मनाच्या गाभारी आज तुझी माझी वाट जरी झाली न्यारी न्यारी नाव तुझेच कोरले माझ्या मनाच्या गाभारी
तो म्हणाला तिला तूला आहे स्वातंत्र्य मनमुराद जग तू नाहीयेस कुठलंच यंत्र तो म्हणाला तिला तूला आहे स्वातंत्र्य मनमुराद जग तू नाहीयेस कुठलंच यंत्र
मी गुलाब तू मोगरा अंगणात बहरतो दिवसरात्र सर्वत्र सुगंधाने पसरतो... मी गुलाब तू मोगरा अंगणात बहरतो दिवसरात्र सर्वत्र सुगंधाने पसरतो...
तुझ्या रूपाच चांदणं साथ त्याची अवखळ झुळुझुळु उठताती आठवांचे ग मोहोळ तुझ्या रूपाच चांदणं साथ त्याची अवखळ झुळुझुळु उठताती आठवांचे ग मोहोळ
मनाचं काही ना कळतील अव्यक्त ओढ अंतरीतील आसमानी रंग सागरी आसवात त्या नभ न्हातील मनाचं काही ना कळतील अव्यक्त ओढ अंतरीतील आसमानी रंग सागरी आसवात त्या नभ न्हातील
माझ्या नजरेने तुझ्या हृदयाचा वेध घेत असते मी.. तूझे पाणीदार नयन जणू काही माझ्या मनाचा आरसा.. माझ्या नजरेने तुझ्या हृदयाचा वेध घेत असते मी.. तूझे पाणीदार नयन जणू काही माझ्...
आठवण तुझी निरंतर येते स्वप्न तुझे सख्या मी रोज पहाते आठवण तुझी निरंतर येते स्वप्न तुझे सख्या मी रोज पहाते
गाऊ सुखी संसाराची अशी गोड गोड गाणी गाऊ सुखी संसाराची अशी गोड गोड गाणी
नाकारत ती पण नाही, सांगत मी पण नाही..... नाकारत ती पण नाही, सांगत मी पण नाही.....
रिमझिम धारा धुंद होऊनी हसवती निर्झरा । रिमझिम धारा धुंद होऊनी हसवती निर्झरा ।
भावविश्वातही सखया, प्रीत हीअबोल पाहना भेटाया तुजसी आतुर मी कधी येशील सांगना। भावविश्वातही सखया, प्रीत हीअबोल पाहना भेटाया तुजसी आतुर मी कधी येशील सांगना।
आयुष्याच्या वाटेवरी भेट जाहली दोघांची आयुष्याच्या वाटेवरी भेट जाहली दोघांची
डोळे झाकुन मिठीत शिरले आनंदाने मन माझे फुलले डोळे झाकुन मिठीत शिरले आनंदाने मन माझे फुलले
ऋतू कोणताही असो पण जेव्हा केव्हा तू रडतेस तेव्हा तुला साथ द्यायला नेमका पाऊस येतो ऋतू कोणताही असो पण जेव्हा केव्हा तू रडतेस तेव्हा तुला साथ द्यायला नेमका पाऊस ये...
तीक्ष्ण शब्दांचे घाव तुझ्या साथीने बुजवेन मी माझ्या नक्षत्रांच्या वेली तुजसाठी रुजवेन मी तीक्ष्ण शब्दांचे घाव तुझ्या साथीने बुजवेन मी माझ्या नक्षत्रांच्या वेली तुजसाठी...
काहीही नको मजला फक्त साथ तुझी हवी काहीही नको मजला फक्त साथ तुझी हवी
आठवते मज रिमझिम रिमझिम पावसातली भेट आपली आठवते मज रिमझिम रिमझिम पावसातली भेट आपली
प्रेमाच्या स्मृती सा-या जागवून जातो, प्रीतीचा मृदगंध देही भरूनीया उरतो…. प्रेमाच्या स्मृती सा-या जागवून जातो, प्रीतीचा मृदगंध देही भरूनीया उरतो….
प्रेमाची वाट एकत्र चालायची म्हंटले तर तुझा ही "होकार" असेल का...? प्रेमाची वाट एकत्र चालायची म्हंटले तर तुझा ही "होकार" असेल का...?