कोरोना
कोरोना
विषाणू अजब हा कोरोना
ह्याचं तंत्रच कळेना
सगळ्यांना चांगलंच सतावलं
नको नको करून सोडलं
माणसातील अंतर वाढवलं
होत्याचं नव्हतं केलं
आता फक्त काळजी घेणे
इतरांपासून थोडं दूर राहणे
आतातरी आपल्यातून जावा
संयम वाढवायला हवा
कोरोनावर आली लस
कोरोनाचा प्रादूर्भाव बास
