प्रेमगीत
प्रेमगीत
तुला बघुन गं
वाटते प्रेमाची आस!,
पहिल्या नजरेत
मी पडलो प्रेमात!!2!!
प्रेमाच्या वनात
तुझ्या मऊ मऊ तनात
कधी तू शिरू देशील गं...
मऊ मऊ गालात
हसते तू छान
प्रितीच्या मिठीत घेशील गं...
तुला बघुन गं
वाटते प्रेमाची आस!,
पहिल्या नजरेत
मी पडलो प्रेमात!!2!!
तुझ्या यवनी
पडलो मी बळी!
कुशीत तू मला
घेशील का...
प्रत्येक श्वासात
नाव तुझ्या लिहीन!
सुखात तुला ठेवीन गं...
तुला बघुन गं
वाटते प्रेमाची आस!,
पहिल्या नजरेत
मी पडलो प्रेमात!!2!!

