पुन्हा घेऊन कुशीत कधी गाशील अंगाई तुझ्या शब्दस्पर्शाला तोड उभ्या जगी नाही पुन्हा घेऊन कुशीत कधी गाशील अंगाई तुझ्या शब्दस्पर्शाला तोड उभ्या जगी नाही
आभाळाला कुस मोकळी करण्याची विनंती. आभाळाला कुस मोकळी करण्याची विनंती.
नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली
आशेचा कवडसा दिसे मेघा तुझ्या गर्जनाने आशेचा कवडसा दिसे मेघा तुझ्या गर्जनाने
थकल्यावर कुशीत घेणारी ती हरल्यावर पुन्हा उभे राहण्याची ताकद सुद्धा ती प्रत्येक घराचा कणा ती जागत... थकल्यावर कुशीत घेणारी ती हरल्यावर पुन्हा उभे राहण्याची ताकद सुद्धा ती प्रत्येक...
मी तीला कायमचे गमावले, पायवाट जीवनाची ना कळले मी तीला कायमचे गमावले, पायवाट जीवनाची ना कळले