ती आहे म्हणून
ती आहे म्हणून
1 min
221
ती आहे म्हणून मी आहे
प्रेमाचा झरा ती
वात्सल्याचा किनारा ती
सळसळता उत्साह ती
मायेचा हात ती
मार्ग दाखवणारी ती
चूकले की पाठीवर धपाटा घालणारी ती
थकल्यावर कुशीत घेणारी ती
हरल्यावर पुन्हा उभे राहण्याची ताकद सुद्धा ती
प्रत्येक घराचा कणा ती
जागतिक महिला दिनी अशा प्रत्येक 'ती'ला
कोटी कोटी प्रणाम
