मधुरतुला
मधुरतुला
!!मधुरतुला !!
वेड्या भावांची
वेडीही माया!!
असुदे ताई तुमची
आम्हावर छाया !!2!!
बहिणीची,
मधुर तुला !!
ही पुण्याची भेट
भावांची
बहिणीला !!
अग्रज पुंडलिक
अनुज माधव !!
दोघांचा बहिणीत
किती हा जिव!!
उषाताईंसाठी
भागवत कथेचा सार !!
जगी नाहीत असे भाऊ
उघडलेत ताईंनी
अश्रुद्वार !!2!!
वेड्या भावांची
वेडीही माया!!
असुदे ताई तुमची
आम्हावर छाया !!2!!
