ए आई...
ए आई...
ए आई ए आई तू भासे ठाई ठाई
तू माझी सरलाई भावांची तू ताई
गाई गाेड अंगाई... नव्हतीस तू दाई....
ए आई ए आई
तू भासे ठाई ठाई तू भासे ठाई ठाई
तू आमची छत्रसाई तू गेल्यावर हंबरे गाई
तू सदैव प्रेममाई.... अशी तू आमची आई...
