घालू धिंगाणा धिंगाणा
घालू धिंगाणा धिंगाणा
नाच ग लैला
नाच ग मैना,
टण.टण.टणा.
णा...णा...2
टण.टण.टणा.
णा...णा...2
घालू धिंगाणा... धिंगाणा.
धिंगाणा... धिंगाणा..2
मनात मावेना आनंद..
आनंद.. आनंद....
सगळेच झालेत बेधुंद..
बेधुंद... बेधुंद...
होऊ दे कमाल...
करु या धमाल...
बिघडला जमाना..
आग.बिघडला जमाना.../१/
मावेना मस्ती अंगात...
अंगात... अंगात...
सगळेच आलेत रंगात..
रंगात... रंगात...
पोरगं नी पोरगी
काही कळेना..
अंग भिडले अंगांना.../२/
तड् तडडड वाजतोय
ढोल ताशा.. ढोल ताशा.
अंगा अंगात भरली या
नशा.. भरली नशा..
नजरेला नजर
भिडताक्षणी
कोणी करतोय खाणाखुणा../३/
पर्वा कशाची नाही आम्हा
नाही हो पर्वा नाही...
घडायचे घडू द्या काही हो
घडायचे घडू द्या काही
दिनरात्र अन् रात्रंदिन
सारा चाले हा धिंगाणा..
धिंगाणा.. धिंगाणा..
धिंगाणा.. धिंगाणा.. धिंगाणा../४/
केलाय साज शृंगार
शृंगार.. शृंगार..
अंगात भरलाय अंगार
अंगार... अंगार...
मिळाला मौका
धम्म धमाका
टण टण ठणाणा.णा..णा.
घालू धिंगाणा.. धिंगाणा.
धिंगाणा... धिंगाणा...२
घालू धिंगाणा.. धिंगाणा.
धिंगाणा... धिंगाणा...२.
