ती...
ती...
मला कधीकधी वाटतं ती ना खरंतर बाई आहे पण दिसत नाही. कारण ती आल्यापासून माझं नशीब फळफळलं आहे. पण मध्यंतरी ती 15 दिवस अचानक गायब झाली आणि मला मोठ्ठ्या संकटाला सामोरं जावं लागलं.
पण एक दिवस ती आली. तिला लागलं होतं. मला ती परत आली याचा जास्त आनंद झाला. ती माझ्यासाठी चांगली आहे म्हणून नाही तर माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून.
