STORYMIRROR

Chaitali Ganu

Abstract Others

4  

Chaitali Ganu

Abstract Others

एकटेपणा

एकटेपणा

1 min
425

फार टोचतो हा एकटेपणा. विशेषतः जेव्हा अपल्यासोबतचे सगळे त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागलेले असतात. पण मग असाही विचार येतो की एका व्यक्तीत गुंतून असा काय मार्ग बदलणार आहे?


पण मग हाही विचार येतो की कदाचित हे गुंतणं म्हणजे छान सोबतही होऊ शकते! गरजेचं नाही जे आहे ते एकाच दृष्टिकोनातून पहावं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract