Amruta Gadekar

Abstract Inspirational Thriller

3  

Amruta Gadekar

Abstract Inspirational Thriller

स्त्रीने सिद्ध करायला हवं

स्त्रीने सिद्ध करायला हवं

1 min
210


पाहिल्या जॉबच्या पहिल्या दिवसाबद्दल माझं वैयक्तिक मत मांडायच म्हटल् तर मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी तरी जॉब करायला हवा.


  पण स्त्रीने जॉब करावा म्हटलं की पहिला प्रश्न येतो तो म्हणजे तिच्या सेफ्टीचा.


  स्त्रीची सेफ्टी फार महत्वाची आहे. पूर्वी तर स्त्रियांना चुल मूल यापलीकडचं जगच ठाऊक नव्हतं.


  पण आपल्या नशिबाने आज जर स्त्रियांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन स्वतःला सिद्ध करायची संधी मिळत आहे. तर ती हातून जाता कामा नये अस मला वाटत. पण प्रत्येक ठिकाणी स्त्री सुरक्षित नाहीये. पूर्वी तर संधी नसल्यामुळ किंवा समाजाच्या जुन्या रीती रिवाजमुळं स्त्रीला बाहेर पडणं शक्य नव्हतं.


   पण आज तेही बंधन नाही, पण तरीही तिचे अडथळे कमी झालेलं नाहीत.


स्त्रीला बाहेर जॉब् करण म्हटलं की,जॉब च्या ठिकाणी वरिष्टांकडून,कर्मचार्यंकडून तिची अवहेलना, छळ, अत्याचार ह्या गोष्टी सरासर चालू आहेत.


   स्त्री स्वतःला सिद्ध करण्यासाठी नको ते प्रयत्न करते. ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. पण समाजातील वाईट विचार असलेले लोक चुकीच्या दृष्टीने पाहतात. तिच्या कपड्यावरून किंवा तिच्या वागण्यावरून तिला कमेंट करतात .


    तिची हिंमत करण्याचा प्रयत्न करतात. ती हमेशा सही असून सुद्धा तिला चुकीचे समझल जात.


   स्त्री स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला मदत करावी प्रत्येक पुरुषाने स्वतःची नजर स्वतःची दृष्टी बदलली पाहिजे.


  समाज देश सुधारायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने, बायकांविषयी चांगले विचार चांगले दृष्टी ठेवायला पाहिजे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract