STORYMIRROR

Amruta Gadekar

Action Inspirational

2  

Amruta Gadekar

Action Inspirational

मी आहे ना...

मी आहे ना...

1 min
224

आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. जी नाती तयार होतात ती आपण जिवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे आपली माणसे. रक्ताच्या नात्यांना काही चाॅईस नसते, पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं. It's mutual relation...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action