"संधी प्रेमाने स्वीकारा"
"संधी प्रेमाने स्वीकारा"


अवि सर्वात धाकटा घरात, चांगली बैंकेत नौकरी त्याची. सुशिक्षित संस्कारवान मुलगी शोधण्यात लग्न ऊशीरा झाले स्वातीशी. तीघी बहिणींचे आणि मोठ्या भावाचे लग्न झालेले. फक्त एके बहिणीलाच मुलगी असल्याने आई-बाबा सर्वानसाठी अगदी आतूरतेने एक बाळ तरी नांदावे घरात म्हणून देवा सामोरी प्रार्थना करायचे.
अवि आणि स्वातीला आई-बाबा व्हायची संधि लागलीच लाभली, त्यांना मुलगा झाला. ह्या शुभ प्रसंगी घरात उल्हासित वातावरणाची फुले बहरली होती. येथेच आनंद संपला नव्हता,आपण म्हणतो न देव एक संधि नक्की देतो. अगदी तशेच घड़ले, स्वातीला पुनः जुळे मुल झाली, आई-बाबांनी सुनेला आशीर्वाद देऊन भाऊ-बहिणींना बोलविले, "संधि एकदाच दार-ठोठावते" बाळांनो ह्या जीवनात देवाकडून मिळालेली बाळांचे संगोपनांची "संधी प्रेमाने स्वीकारा".
स्वातीला अगदी आधार झाले, अशेच जर कुटुंबामधे सर्व एकत्र हूं प्रेमाने वागले तर पोरांची मस्त मज्जा. त्यांचे संगोपन चांगल्या संस्कारान बरोबर होते.