Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Aarti Ayachit

Others


2  

Aarti Ayachit

Others


"उजेड चहुकडे पसरले"

"उजेड चहुकडे पसरले"

1 min 262 1 min 262

डिजिटल इंडियाच्या या युगात कथा-कविता कुठे हरवल्यात हे मला मुळीच आठवतच नाही, "आजी-आजोबांच्या कथा" ... कोणे एके काळी कथाकथन ऐकणे आपल्या परंपरेचा एक भाग आठवणीतच राहिले आहे. जेव्हां कुटुंबातील आजी आणि आजींकडून लहान मुलं ही कथा-कविता ऐकतात तेव्हा मुलांना अटूट प्रेमळपणाच्या दोरा कधी बांधला जायचा हे माहितच नाही पडायचे! शिक्षक इतके बोललेच होते की! विकास म्हणे आजी आजही म्हणाली! कथा, ज्ञान, संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास आणि भाषा शिकण्याचे हे आनंद ह्या आभासी जगातील मुलांना घर आणि शाळेशी जोडण्याचा प्रयत्न नेहमीच करतात.


 शिक्षण जगात सहानुभूती भासणारी अशी ही आवाज ह्याच कथे-कवितेन मुळे घरोघरी गाजणार.


 ह्या प्रयत्नांमधेच लपविलेल्या प्रकाशाचे उजेड़ चहुकडे पसरले आहे.


Rate this content
Log in