Aarti Ayachit

Tragedy

3.4  

Aarti Ayachit

Tragedy

बाबांची संस्कृती

बाबांची संस्कृती

1 min
348


कालच काकूंचा फोन आलेला! काळजी घ्या बरं का! घरीच राहून ह्या लॉकडाऊनचे नियम मात्र पाळावे नक्की! आणि लॉकडाऊन संपल्यावर पण मुळीच घाई करू नका यायची. तेव्हा अश्रू झळकले आणि बाबांची आठवण करून गेले. कोणत्याही परिस्थितीत ठाम राहणाऱ्या बाबांवर अशी वेळ येईल म्हणून आम्ही बहिणींना स्वप्नातपण कल्पना करणं शक्य नव्हतं!


करू काय शकतो न? जशी परमेश्वराची इच्छा! असे म्हणतो आपण! पण पलंगावरच त्यांचं सर्व करायचे म्हटल्यावर एकच्या आईच्याने कसे होणार? तरीपण दोघी आपआपल्या ऑफिसचे कामाबरोबरच सासर आणि माहेरच्या सेवेत सहभागी होतोच त्याशिवाय फोनवरून विचारपूस करायचो. शेवटच्याक्षणी मुंबईहून मामा-मामी त्यांना भेटून गेले! त्याच रात्री त्यांना देवाज्ञा झाली! सर्व विधी संपल्यावर त्यांच्या संस्कृतीप्रमाणे दोघी ऑफिसला जायला निघालो!..

शो-मस्ट-गो-ऑन...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy