Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

SWATI WAKTE

Children


3  

SWATI WAKTE

Children


सिन्ड्रेला

सिन्ड्रेला

3 mins 186 3 mins 186

सिंड्रेला एक अतिशय सुंदर, सालस तसेच शालीन मुलगी असते तिची आई सिन्ड्रेला चा जन्म होताच मरते. सिन्ड्रेला चे बाबा दुसरे लग्न करतात. सिन्ड्रेला ला सावत्र आई येते व तिला दोन सावत्र बहिणी होतात. एक सिन्ड्रेला पेक्षा एक वर्षानी छोटी असते तर दुसरी तीन वर्षानी छोटी असते. सिन्ड्रेला ला लहानपनापासून तिची सावत्र आई हातही लावत नाही. सिन्ड्रेलाची आजीचं सिन्ड्रेला ची काळजी घेते. हळू हळू सिन्ड्रेला मोठी होते. सिन्ड्रेला आठ वर्षाची झाल्यावरच तिची सावत्र आई तिला कामात घालते. ती सर्व काम छन शिकून घेऊन कोणतीही तक्रार न करता करते. सिन्ड्रेलाच्या छोट्या बहिणी दिसायला कुरूप असतात आणि आईच्या अत्यन्त लाडक्या असतात. सिन्ड्रेला कोणतीही तक्रार न करता लहान बहिणीला ही काय हवे नको ते देते. तिच्या लहान बहिणी सारख्या मैत्रिणी जमवून खेळतात.. पण सिन्ड्रेलाचेही खेळायचे वय असून ला तिला खेळूही देत नाही. तिला सतत घर कामात गुंतवून ठेवतात. तिच्या लहान बहिणीला छान कपडे घेतात. तर सिन्ड्रेलाला सावत्र बहिणीचेच टाकलेले कपडे वापरायला त्यांची आई देते. पण सिन्ड्रेला मुळातच सुंदर असल्यामुळे कशीही राहिली तरी सुंदर च दिसते आणि तिच्या बहिणी कितीही चांगल्या राहिल्या तरी खराबच दिसतात.

त्यांच्या कडे येणारे जाणारे लोक सिन्ड्रेलाचीच स्तुती करतात तिच्या साठी येतांना गिफ्ट आणतात पण तिच्या बहिणीसाठी काही आणत नाही त्यांची कुणी स्तुतीही करत नाही. ह्या गोष्टीचा सिन्ड्रेलाच्या आईला आणि सावत्र बहिणींना खुप त्रास होतो. त्या सिन्ड्रेला साठी आणलेले गिफ्ट ही घेऊन जातात.

हळूहळू सिन्ड्रेला मोठी होते.. राजदरबारात राजकुमारनी एक पार्टी ठेवलेली त्यात तो सर्वांना निमंत्रित करतो तसेच त्यात जी मुलगी त्या राजकुमारला पसंद येणार असते त्याच्याशी राजकुमाराशी लग्न करणार असतो ही बातमी ऐकून सर्व मुली आणि त्यांचे पालक खुप आंनदी होतात. सिन्ड्रेलाची आई ही खुप खुश ती तिच्या दोन मुलींसाठी चांगले दागिने, कपडे ह्यांची शॉपिंग करते. सिन्ड्रेला ही तिथे जायचे असते सिन्ड्रेला हिंमत करून आईला विचारते मलाही पार्टीला यायचे आहे. ती आयुष्यात पहिल्यन्दा आईला काहीतरी मागते. पण सिन्ड्रेलाला तिची आई ओरडते आणि तिला मारतेही आणि म्हणते की तुला काय रे जायचे आहे बस घरी काम पडलेली आहे दिवाळी तोंडावर आहे आणि तुला काय ग फिरायला पाहिजे. त्यावर सिन्ड्रेला म्हणते की मी सर्व काम आजच करते पण मलाही यायचे आहे त्यावर आई म्हणते तुला एकदा विचारले तर समजतं नाही का.. आता परत विचारले तर तोंड फोडेल.. सिन्ड्रेला गप्प बसते आणि खुप नाराज होऊन रात्री रडत बसते. तिला रडताना बघून एक परी येते आणि तिला विचारते की काय झाले तेव्हा सिन्ड्रेला परीला सर्व सांगते. परी म्हणते रडू नकोस तु जा, मी तुझे मेकअप करून देईल, चांगला ड्रेस ड्रेस देईल, चांगल्या चप्पल देईल.. पण हें सर्व वस्तू, मेकअप बारा वाजले की गायब होतील म्हणून तु पार्टी तुन बारा वाजताच निघून ये. सिन्ड्रेला म्हणते हो परी राणी मी हें लक्षत ठेवील.. पार्टीच्या दिवशी परी तिला सुंदर तयारी करून देते पार्टीला सिन्ड्रेलाला तयार करून देते. सिन्ड्रेला आधीच सुंदर असते. मेकअप नी अजूनच सुंदर दिसते. तिच्या आई आणि बहिणी आधीच पार्टीला गेल्या असतात पार्टी जोरात सुरु असते. तेव्हड्यात सिन्ड्रेला तिथे नटून थटून जाते. ती सुंदर मुलगी बघून सर्व स्तब्ध होतात.. राजकुमार तर तिला पाहतच राहतो. सिन्ड्रेला आल्यावर तो कोणत्याही मुलीकडे लक्ष ही देत नाही. हें बघून सर्व तिच्यावर जळतात. पण राजकुमार फक्त सिन्ड्रेला कडेच लक्ष देतो.मग सिन्ड्रलच्या लक्षात येते की बाराच्या आत तिला निघायचे आहे. सिन्ड्रेला सर्वांची नजर चुकवून पार्टी तुन निघून जाते.. घाईगडबडीत तिची एक चपल तिथेच राहते.. राजकुमार ती गेल्या नंतर खुप शोधतो पण ती दिसत नाही तिची चप्पल त्याला दिसते.. दुसऱ्या दिवशी ती चप्पल घेऊन सेनापतीला दवंडी द्यायला लावतो ही चप्पल ज्या मुलीच्या पायात फिट होईल त्याच्याशी राजकुमार लग्न करणार सर्व मुली प्रयत्न करतात पण कुणाच्याच पायात चप्पल येत नाही. शेवटी सिन्ड्रेला प्रयत्न करते तिच्या पायात ती चप्पल येते. तिच्याशी राजकुमार लग्न करतो.. 


Rate this content
Log in

More marathi story from SWATI WAKTE

Similar marathi story from Children